जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको द ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा-देवरी मार्गाने रासायनिक द्रव भरलेला डब्ल्यूबी २३, ई ३०९३ क्रमांकाचा ट्रक कोलकत्याकडे जात असताना या मार्गावरील ससेकरण घाटातील देवपायली नाला परिसरात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रकला अचानक आग लागली. ही चालक ...
तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला रविवारपासून (दि.१३) प्रारंभ झाला. याचा शुभारंभ केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंदूर येथून आभास पद्धतीने केला. यावेळी ते बोलत होते. फ्लाय बिग या कंपनीने इंदूर-गोंदिया- ...
विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि. १३) पुन्हा एकदा हुक्का पार्टीने हादरला. तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० ...
इगतपुरी तालुक्याच्या हद्दीतील चिंचलेखैरे या अतिदुर्गम व डोंगराळ परिसरात एका झोपडीवजा झापात राहणाऱ्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेला बिबट्याने ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. झापाचा दरवाजा उघडा राहिल्याने बिबट्याने डाव साधला. दरम्यान, रविवारी (दि. १३) स ...
देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करीत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असून, चौकशीत अडकवून महाविकास आघाडीतील नेत्यांची बाहेर येत असलेली विविध ...
दिवसेंदिवस भाजीपाला, तसेच किराणा माल महाग झाल्याने, भुरट्या चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी सुरू केल्याची घटना घडली. ...
आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेत ...