जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...
Diet Tips :शारीरिक कामे आणि मानसिक ताण यांमुळे आपल्याला फार थकून जायला होते. पण शरीरातील ताकद चांगले ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. ...
टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. ...
Drinking too much coffee: रिफ्रेश होण्यासाठी दिवसातून काही वेळा कॉफी पिणं ठीक.. पण त्याचा अतिरेक होत आहे, हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे... ...
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे. ...