लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत खाऊ, हरभरा-मूग-मसूर डाळीचे खमंग चिप्स, ही घ्या रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत खाऊ, हरभरा-मूग-मसूर डाळीचे खमंग चिप्स, ही घ्या रेसिपी

हरभरा, मसूर आणि मुगाच्या डाळीपासून घरच्याघरी चिप्स तयार करता येतात. हे चिप्स बटाटा आणि केळाच्या वेफर्सपेक्षाही भारी लागतात. चहासोबतचा हा खमंग खाऊ करणं अतिशय सोपं ! ...

Beauty Tips For Nails: नखांचा पिवळेपणा, नखांत अडकलेली घाण झटकन होईल कमी! घरातल्याच ३ गोष्टी वापरून करा नखं स्वच्छ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips For Nails: नखांचा पिवळेपणा, नखांत अडकलेली घाण झटकन होईल कमी! घरातल्याच ३ गोष्टी वापरून करा नखं स्वच्छ

Beauty Tips: एखाद्या व्यक्तीची नखं काळपट, अस्वच्छ दिसली तर लगेचच त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. त्यामुळे नखं नेहमीच स्वच्छ आणि चकचकीत असायला हवी..(how to clean nails) ...

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या ‘कॅम्पस’चे उद्घाटन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या ‘कॅम्पस’चे उद्घाटन

या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

माओवादी साईबाबाला आईच्या वर्ष श्राद्धासाठी हवाय पॅरोल; उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाला आईच्या वर्ष श्राद्धासाठी हवाय पॅरोल; उच्च न्यायालयात याचिका

यापूर्वी त्याने या रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. संबंधित नियमात बसत नसल्याच्या कारणावरून तो अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

विकलेल्या वाहनांवरील तुमचे नाव न काढल्यास येणार मोठया अडचणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकलेल्या वाहनांवरील तुमचे नाव न काढल्यास येणार मोठया अडचणी

नाव काढले का खात्री करा : वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत ...

किरकोळ दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एस.टी.ची दिवसाकाठी सहा लाखांची बचत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किरकोळ दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एस.टी.ची दिवसाकाठी सहा लाखांची बचत

चार ते पाच दिवसांची क्रेडिट : दहा दिवसांतच ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम वाचली ...

वृद्धांचा होतोय छळ; सून जेवायला देईना, मुलगा भीक मागू देईना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वृद्धांचा होतोय छळ; सून जेवायला देईना, मुलगा भीक मागू देईना

न्याय मिळण्यासाठी तक्रार निवारण केंद्राकडे धाव ...

क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा

सुप्रिया सुळेंची मागणी; तेजस्वी सातपुतेंच्या कामाचे लोकसभेत कौतुक ...