सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता करण हा शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भिल आणि पुतण्या सम्राट गोरख भिल दोघं होते. ...
चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ...
Nagpur News पुष्पा सिनेमा आता प्रदर्शित झाला असला तरी नागपूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांना ‘पुष्पा फीव्हर’ कधीचाच चढल्याचे दिसून येते. ‘फ्लॉवर नहीं, फायर है मैं....’ अशा आविर्भावात ते बिनधास्त माऊझर, पिस्तूल घेऊन फिरताना आढळतात. ...
Amravati News ‘पेल लेग लीफ वॅरब्लर’ अशा इंग्रजी नावाच्या ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’ या पक्ष्याची भारताच्या मुख्य भूमीवरील पहिलीच नोंद अमरावती जिल्ह्याच्या पाणवठ्यावर घेण्यात आली आहे. ...
मालेगाव : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुना मुंबई-आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलजवळ घडली. यात एका भाविकाचा मोबाइल लंपास झाला, तर एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड ...
इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. ...
चेट्रीचंड मेळाव्याची बनावट कूपन्स घेतल्याच्या कारणावरून या मेळाव्याचे आयोजक विकी कुकरेजा यांनी अल्पवयीन मुलांना रात्रभर डांबून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...