Yawatmal News पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला. ...
Nagpur News राज्यात अडीच हजार ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा होता. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या योजनेनुसार लवकरच ‘लोडशेडिंग’ सुरू करावे लागेल, असे महावितरणचे म्हणणे आहे. ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील रोठा परिसरात असलेल्या एका झाडाला अचानक आग लागली. किमान १०० वर्षे जुने असलेले हे झाड अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून वाचवले. ...
Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ...
Nagpur News मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने अभिवचन रजेकरिता (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे त्याने ही रजा मागितली आहे. ...