मिरवणूक आली असताना लावण्या ही वडील व आजीसोबत शोभायात्रा पहायला आली. पोहा गल्लीजवळ लागलेल्या एका काउंटरवर ताक घेण्यासाठी गेली असता तिचा तिच्या वडिलांशी संपर्क तुटला. ...
वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली; पण याच कार्यालयातील हिरकणी कक्षात सध्या कचराच कचरा असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. ...
Skin Care Tips : नितळ त्वचेसाठीही या जपानी चेरी ब्लॉसमचा अतिशय चांगला उपयोग होतो. या फुलामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेसाठी अतिशय चांगले काम करतात. ...
कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...
या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. ...