लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर 

घामामुळे उद्भवणारे बुरशीजन्य त्वचा विकार घरगुती उपायांनी बरे करता येतात. यासाठी घरातील दही, लसूण, हळद, खोबऱ्याचं तेल याद्वारे घरच्याघरी उपचार करता येतात. ...

राज्याचे ऊर्जा मंत्रालय एकाकी पडल्याची स्थिती; ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना : चंद्रशेखर बावनकुळे     - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याचे ऊर्जा मंत्रालय एकाकी पडल्याची स्थिती; ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना : चंद्रशेखर बावनकुळे    

राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या विषयाबाबत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

नागपुरात भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'; व्हीडिओ व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'; व्हीडिओ व्हायरल

या हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.  ...

काही केल्या रात्री लवकर झोप येत नाही? ५ ट्रिक्स, पडल्या पडल्या लागेल गाढ झोप - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही केल्या रात्री लवकर झोप येत नाही? ५ ट्रिक्स, पडल्या पडल्या लागेल गाढ झोप

झोप पूर्ण झाली नाही की आळस येणे, दिवसा झोपावेसे वाटणे, थकवा येणे, अॅसिडीटी, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. पाहूयात पडल्या पडल्या गाढ झोप येण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत. ...

जातिवंत विचार सोडा, ओबीसी समजून लढा - श्रावण देवरे - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जातिवंत विचार सोडा, ओबीसी समजून लढा - श्रावण देवरे

ओबीसी आरक्षण नष्ट करणाऱ्या पक्षातील ओबीसी नेते आपल्या पदाचा राजीनामा का देत नाही, असा सवालही या पत्रकार परिषदेत प्रा. देवरे यांनी केला. ...

कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ

विड्याच्या पानानं चेहऱ्यावर खुलते सौंदर्याची कळी; 5 प्रकारे चेहऱ्याला लावता येतं विड्याचं पान ...

आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

आपलं बाळ गोरं नसेल तरीही ते तितकंच सुंदर आहे याबाबत आपण खात्री बाळगायला हवी. रंग ही जन्मत: मिळालेली गोष्ट असून ती कोणीही बदलू शकत नाही. ...

राजुर कॉलरीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की हत्या? चर्चेला उधाण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजुर कॉलरीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की हत्या? चर्चेला उधाण

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री संगीता व तिचा पती राकेश या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून चांगलाच वाद झाला होता. ...