एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लाग ...
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विशेष कायदा पारित केला. त्यामुळे राज्यातील १८ महापालिकांसाठी तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे निवडणूक आयोगाच् ...
कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महि ...
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर स्वच्छ, शाळेची दुरुस्ती आदी कामे त्यांनी लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ् ...
अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता ...