लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला. ...

उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान

‘उदगीर नगरी सज्ज जाहली, इथे स्वागताला, चैतन्याची पहाट फुलली, उदय नवा झाला’ या त्यांच्या गीताने यावर्षी संमेलनातील श्रोत्यांचे स्वागत होणार आहे. ...

दामाजी कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २८ हजार १५७ मतदारांचा समावेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दामाजी कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २८ हजार १५७ मतदारांचा समावेश

आक्षेप व हरकती दाखल करण्यास दहा दिवसांचा वेळ : १७ मे रोजी अंतिम मतदार यादी झळकणार ...

Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

नियतीचा क्रूर खेळ.. मृत्यूच्या दु:खसागरात नवागताच्या जन्माचा टाहाे - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियतीचा क्रूर खेळ.. मृत्यूच्या दु:खसागरात नवागताच्या जन्माचा टाहाे

साकाेली येथील नांदगावे परिवारासाेबत नियतीने असा क्रूर खेळ रचला. ...

How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी

How To Get De- stress: स्ट्रेस किंवा तणाव कमी करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची मुळीच गरज नाही... ३ अगदी साध्या- सोप्या गोष्टी... नक्कीच कमी करतील तुमचा ताण. ...

Benefits Of Coconut Water : उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे ५ फायदे, उन्हाचा त्रास टाळा- स्वीकारा नॅचरल पर्याय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Benefits Of Coconut Water : उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे ५ फायदे, उन्हाचा त्रास टाळा- स्वीकारा नॅचरल पर्याय

Benefits Of Coconut Water :भारताच्या जवळपास सगळ्या भागात सहज मिळणाऱ्या नारळ पाण्यात आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म असतात. ...

भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. ...