लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गॅस बर्नर काळेकुट्ट घाणेरडे झालेत? घ्या इनो-लिंबू-व्हिनेगरचा फॉर्म्युला, बर्नर होतील चकाचक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅस बर्नर काळेकुट्ट घाणेरडे झालेत? घ्या इनो-लिंबू-व्हिनेगरचा फॉर्म्युला, बर्नर होतील चकाचक

गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; घरातील इनो, लिंबू, व्हिनेगर यांच्या मदतीनं काही मिनिटात गॅसचे बर्नर होतात चकाचक! ...

गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं..

गर्भपातानंतर( ( abortion)) होणारा मानसिक त्रास अनेकदा शारीरिक त्रासइतकाच गंभीर असतो, त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे. ...

अज्ञात वाहनाने घेतला मुख्याध्यापकाचा बळी; दुचाकीवरील सोबतचे शिक्षक जखमी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञात वाहनाने घेतला मुख्याध्यापकाचा बळी; दुचाकीवरील सोबतचे शिक्षक जखमी

हा अपघात सोमवारी मिरकल गावाजवळ घडला. ...

रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

Social Viral: आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला खाऊ घालते, त्याचप्रमाणे एक महिला एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालत  आहे. सोशल मिडियावर (social video) हा इमोशनल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

Vishwanath Mahadeshwar Arrested : खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचे रुग्णालय धुळ खात; तर भाड्याच्या रुग्णालयावर दरमहा २३ लाखाचा खर्च - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचे रुग्णालय धुळ खात; तर भाड्याच्या रुग्णालयावर दरमहा २३ लाखाचा खर्च

एवढ्या किंमतीत महापालिकेचे स्वतःचे एक नवे रुग्णालय उभे राहिले असते, अशी टिका होत आहे. ...

Benefits of Squats : व्यायामाला वेळ नाही उठाबशा काढा! शिक्षा म्हणून नाही, आनंदाने करा एकच गोष्ट.. बघा फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Benefits of Squats : व्यायामाला वेळ नाही उठाबशा काढा! शिक्षा म्हणून नाही, आनंदाने करा एकच गोष्ट.. बघा फायदे

Benefits of Squats : दिवसभरात १० ते १५ मिनीटे उठाबशा काढण्यासाठी काढली तर त्याचे नक्कीच फायदे होतात. ...

उल्हासनगरात सुका-ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात; मात्र २८ मेट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रियेचा महापालिकेचा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सुका-ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात; मात्र २८ मेट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रियेचा महापालिकेचा दावा

उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो. ...