सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 05:53 PM2022-04-25T17:53:36+5:302022-04-25T17:59:20+5:30

Vishwanath Mahadeshwar Arrested : खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली आहे.

Former Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar arrested in kirit Somaiya attack | सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

सोमय्या हल्ला भोवला, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

Next

मुंबईमुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनीअटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात त्यांना अटक केली आहे. खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली आहे.

Web Title: Former Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar arrested in kirit Somaiya attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.