लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिवसेना कार्यकर्ता धनेश गुप्ता हत्याकांडात चार आरोपी दोषी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना कार्यकर्ता धनेश गुप्ता हत्याकांडात चार आरोपी दोषी

दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेवर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर या आरोपींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल. ...

बैठं काम करून कंबर आखडते? मांड्या- हिप्सवरील चरबी वाढतेय? भाग्यश्री सांगते सोपा व्यायाम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बैठं काम करून कंबर आखडते? मांड्या- हिप्सवरील चरबी वाढतेय? भाग्यश्री सांगते सोपा व्यायाम

Hips Opener Exercise: बैठं काम वाढल्याने चालणं- फिरणं कमी होणं साहजिक आहे. पण यामुळे चरबी तर वाढतेच पण त्या भागातली हाडं- स्नायू आखडून (hips mobility) गेल्याने अनेक आजारही पाठीशी लागू शकतात.. ...

कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील

पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे. ...

झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी...

सारखे कांदेपोहे, दूध-साखर पोहे खाऊन कंटाळा आला तर नक्की ट्राय करा आगळेवेगळे दहीपोहे... ...

भंडारा जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले

येत्या १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात 

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली. ...

मुरुम तस्करांना दणका; अवैध उत्खननप्रकरणी व्यंकटा रमनाई कंपनीला १६ कोटींचा दंड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुरुम तस्करांना दणका; अवैध उत्खननप्रकरणी व्यंकटा रमनाई कंपनीला १६ कोटींचा दंड

नागपूर येथील श्री.पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीला १५ कोटी ८७ लाख १२ हजार रुपयांचा दंड उमरेड व कुही येथील महसूल विभागाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे. ...

छोटुशा गोंडस ऑस्ट्रेलियन मुलीने पहिल्यांदाच खाल्ले भारतीय पदार्थ आणि म्हणाली..पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोटुशा गोंडस ऑस्ट्रेलियन मुलीने पहिल्यांदाच खाल्ले भारतीय पदार्थ आणि म्हणाली..पाहा व्हिडिओ

भारतीय पदार्थ जगात भारी! खाल्ल्यावर ऑस्ट्रेलियन मुलीने दिलेली रिअॅक्शन पाहाच... ...