लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महादीपचा उपक्रम; झेडपी शाळांचे ३७ विद्यार्थी विमानाने जाणार बंगळुरू, म्हैसूरला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महादीपचा उपक्रम; झेडपी शाळांचे ३७ विद्यार्थी विमानाने जाणार बंगळुरू, म्हैसूरला

हा अभूतपूर्व सोहळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विमानाने प्रथमच प्रवास करणार आहेत आणि विविध ठिकाणांची माहिती घेणार आहेत. ...

आंबा किंवा आंब्याचा रस यासोबत चुकूनही खाऊ नका 3 पदार्थ,  त्वचा आणि आरोग्यासाठी ठरेल घातक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा किंवा आंब्याचा रस यासोबत चुकूनही खाऊ नका 3 पदार्थ,  त्वचा आणि आरोग्यासाठी ठरेल घातक

Summer Special: अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याचा धडाका सुरू होणार.. म्हणूनच यथेच्छ आमरस (mango juice) खाण्यापुर्वी या काही गोष्टींचीही काळजी घ्या.. ...

lifestyle Changes to Maintain BP: बीपी कधी फारच हाय तर कधी लो? नियंत्रणात ठेवायचे तर करा ५ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :lifestyle Changes to Maintain BP: बीपी कधी फारच हाय तर कधी लो? नियंत्रणात ठेवायचे तर करा ५ गोष्टी

lifestyle Changes to Maintain BP: जीवनशैलीमध्ये बदल करायला हवेत, तरच तब्येत राहील ठणठणीत ...

1 ग्लास ज्यूसची कमाल, रूप असं उजळेल की...5 प्रकारचे प्या ज्यूस त्वचेवर होईल जादू - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :1 ग्लास ज्यूसची कमाल, रूप असं उजळेल की...5 प्रकारचे प्या ज्यूस त्वचेवर होईल जादू

भारीतले ब्यूटी प्रोडक्टस वापरुनही मिळणार नाही 1 ग्लास ज्यूसवाला इफेक्ट... 5 प्रकारच्या ज्यूसने त्वचा चमकते, प्रसन्न दिसते. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक

मेळघाटातील घनदाट जंगलात अनेक सालई वृक्ष आहेत. त्या वृक्षांचा गोंद काढून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व विक्री केली जाते. ...

गॅस सिलिंडरचा भडका उडून ५ झोपड्या बेचिराख; संसार उघड्यावर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गॅस सिलिंडरचा भडका उडून ५ झोपड्या बेचिराख; संसार उघड्यावर

अन्न धान्यासह जीवनावश्यक  साहित्य जळाल्याने पाचही कुटुंब उघड्यावर आले आहेत. ...

Raw Mango Jalebi: कैरीची हिरवीगार आंबट- गोड जिलेबी, खाल्ली आहे? करुन पाहा यंदा कुरकुरीत कैरी जिलेबी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Raw Mango Jalebi: कैरीची हिरवीगार आंबट- गोड जिलेबी, खाल्ली आहे? करुन पाहा यंदा कुरकुरीत कैरी जिलेबी

Raw Mango Jalebi Recipe: केशरी- पिवळ्या रंगाची गोडगोड जिलेबी (jalebi) आपण नेहमीच खाताे. आता खाऊन पहा ही आंबट- गोड चवीची आणि हिरव्यागार रंगाची कैरीची जिलेबी (kairi jalebi).. चव अशी भारी की वारंवार कराल. ...

पांदण रस्त्यांच्या कामांना १५ जून ‘डेडलाईन’, मंत्री संदीपान भूमरेंचे यंत्रणेला निर्देश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पांदण रस्त्यांच्या कामांना १५ जून ‘डेडलाईन’, मंत्री संदीपान भूमरेंचे यंत्रणेला निर्देश

मग्रारोहयोंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पांदण रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक ना. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...