लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले

दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकराजनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात आली. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्ष ४ असे सदस ...

बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ

केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवस ...

जिल्ह्याला 20 कोटी मिळाले; जूनपर्यंत 10 कोटी खर्चावे लागणार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याला 20 कोटी मिळाले; जूनपर्यंत 10 कोटी खर्चावे लागणार

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी केंद्राकडून ८६१.१४ कोटी रुपयांचा निधी मुक्त केला आहे. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगाकडून राज्य शासनाला प्राप्त निधी ग्रामीण स्थानिक स्व ...

कळंबकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’, वर्धा नदी भर उन्हाळ्यातही तुडुंब - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’, वर्धा नदी भर उन्हाळ्यातही तुडुंब

कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज ह ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी

जिल्हा बॅंकेने चिलगव्हाण सोसायटीतील अपहारासंदर्भात पाेलीस तक्रार दिल्याचे समजल्यानंतर चिलगव्हाण सोसायटीच्या सचिवाने   ठाण्यात धाव घेवून बँकेच्या अधिकारी-कर्मचारी व बनावट कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी अशा २१ जणांविरुद्ध सोमवारी महागाव पोलिसांत तक्रार दाखल ...

उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ‘आत्मा’च्या मेळाव्यात - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ‘आत्मा’च्या मेळाव्यात

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेत ...

मनरेगाच्या कामावर पाच तर मस्टरवर दाखविले पंचवीस मजूर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मनरेगाच्या कामावर पाच तर मस्टरवर दाखविले पंचवीस मजूर

वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ म ...

सालेकसा नगरपंचायत कार्यालयाला लावली आग - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सालेकसा नगरपंचायत कार्यालयाला लावली आग

सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल् ...