लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप

त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...

प्रवाशाला रिक्षात बसवून मध्यरात्री लुटमार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवाशाला रिक्षात बसवून मध्यरात्री लुटमार

मुंबईला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने रिक्षात बसवून ‘लिफ्ट’ देण्याचा बनाव करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षाचालकाने त्यास उड्डाणपुलावर घेऊन जात मारहाण करत साथीदारांच्या मदतीने ढकलून दिले. यामु ...

पोलीस आयुक्तांना भेटा दररोज विना अपॉइंटमेंट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तांना भेटा दररोज विना अपॉइंटमेंट

शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच नवनियुक्त जयंत नाईकनवरे यांनी सर्वसामान्यांना विना अपॉइंटमेंट थेट दररोज भेटणार असल्याचे मंगळवारी (दि.२६) स्पष्ट केले. तक्रारदारासांठी दररोज एक तास त्यांनी राखीव ठेवला आहे. त्यांच्या दालनात सर्वसामान्य व्यक्ती त् ...

व्यापारी बँक भरवणार वसंत व्याख्यानमाला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापारी बँक भरवणार वसंत व्याख्यानमाला

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्यावतीने दत्त मंदिर रोड मनपा शाळा १२५ च्या मैदानावर १ ते १० मे दरम्यान सायंकाळी सात वाजता वसंत व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिल ...

नाशिकमधील सर्व उद्याने खुली होणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सर्व उद्याने खुली होणार

कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंग ...

हरियाणातील मराठेही महाराष्ट्राचेच वंशज; अखिल भारतीय मराठा जागृती मंचचा दावा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरियाणातील मराठेही महाराष्ट्राचेच वंशज; अखिल भारतीय मराठा जागृती मंचचा दावा

हरियाणातील नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. ...

नळाच्या पाण्यावरुन सावत्र भावाचा शस्त्राने वार करुन खून; तळेगाव येथील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नळाच्या पाण्यावरुन सावत्र भावाचा शस्त्राने वार करुन खून; तळेगाव येथील घटना

दाेघांविराेधात गुन्हा दाखल ...

ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती!

हाती घेतलेले राष्ट्रीय प्रकल्प देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ...