लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलाचा गळा घोटून खून; शेजाऱ्याने किरकोळ भांडणाच्या रागातून केले कृत्य - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलाचा गळा घोटून खून; शेजाऱ्याने किरकोळ भांडणाच्या रागातून केले कृत्य

उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगरमध्ये राहणार कांचनसिंग पासी या मृत मुलाच्या शेजारी राहत होता. ...

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलीला लहान बाळ, आरोपीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलीला लहान बाळ, आरोपीला अटक

मुलीला लहान बाळ असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

घामाची दुर्गंधी होईल कमी, आंघोळीच्या पाण्यात टाका या 7 पैकी किमान एक गोष्ट - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घामाची दुर्गंधी होईल कमी, आंघोळीच्या पाण्यात टाका या 7 पैकी किमान एक गोष्ट

...

पुण्यातील वडगाव शेरी भागात पूरसदृश्य परिस्थितीची महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वडगाव शेरी भागात पूरसदृश्य परिस्थितीची महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रत्यक्ष जागेवर असणारी परिस्थिती व नैसर्गिक नाल्याचा प्रवाह याची वस्तुस्थिती याचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्तांना समोर मांडण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली ...

तरुण दिसण्यासाठी पार्लरच्या वाऱ्या कशाला? केळीच्या फेसपॅकनं कमी होतील चेहऱ्यावरल्या सुरकुत्या, दिसा कायम तरुण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुण दिसण्यासाठी पार्लरच्या वाऱ्या कशाला? केळीच्या फेसपॅकनं कमी होतील चेहऱ्यावरल्या सुरकुत्या, दिसा कायम तरुण

तरुण दिसण्यासाठी पार्लरच्या वाऱ्या कशाला? केळीचे फेसपॅक लावा तरुण दिसा! ...

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला

Crime News : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मीरा-भाईंदरमधील सर्व गाड्यांचे पासिंग आता मीरा-भाईंदरमध्येच होणार; जागाही झाली निश्चित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधील सर्व गाड्यांचे पासिंग आता मीरा-भाईंदरमध्येच होणार; जागाही झाली निश्चित

१ मे रोजी सकाळी १० वा. होणार आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन ...

उल्हासनगरात काँग्रेसचे महागाई विरोधात भोंगा आंदोलन; गॅस, पेट्रोल, डिझेल आदींच्या किमती कमी करण्याची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसचे महागाई विरोधात भोंगा आंदोलन; गॅस, पेट्रोल, डिझेल आदींच्या किमती कमी करण्याची मागणी

देशात महागाईचा आगडोंब उडाला असून नागरिकांत याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. ...