लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

फोडणीचा भात खायचा कंटाळा आला, करा शिळ्या भाताची भजी! चटपटीत आणि कुरकुरीत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फोडणीचा भात खायचा कंटाळा आला, करा शिळ्या भाताची भजी! चटपटीत आणि कुरकुरीत

उरलेला भात संपवायचं टेन्शल होईल गायब; करा भाताची भजी! रेसिपी एकदम सोपी ...

दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क

सोमवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ...

Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Weight Loss Indicators: जेवढ्या लवकर वेटलॉस करता, तेवढ्याच वेगात पुन्हा वेटगेन होतं, असा अनेकांचा अनुभव. अशा सगळ्यांसाठीच तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला (expert's opinion on weight loss) महत्त्वाचा ठरणार आहे. ...

भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी

भारनियमन लवकर बंद करा, विजेची दरवाढ रोका, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ...

' 2 वर्षांच्या मुलाला पालक शाळेत पाठवायला निघालेत, मुलांचा तर विचार करा!' सर्वोच्च न्यायालयाने पालकांना ठणकावले... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :' 2 वर्षांच्या मुलाला पालक शाळेत पाठवायला निघालेत, मुलांचा तर विचार करा!' सर्वोच्च न्यायालयाने पालकांना ठणकावले...

आपले मूल जिनिअस आहे असं समजून पालक दोन वर्षांच्या मुलामागेही अभ्यासाचा लकडा लावतात हे कितपत योग्य? ...

‘त्या’ पोलीस जवानाच्या आत्महत्येचे कारण काय? सुसाईड नोट व्हायरल, पोलीस मात्र अनभिज्ञ - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ पोलीस जवानाच्या आत्महत्येचे कारण काय? सुसाईड नोट व्हायरल, पोलीस मात्र अनभिज्ञ

या पोलिसाने कौटुंबिक कारणातून हे घडल्याचे सांगितले असले, तरी त्याच्या नावावर असलेली सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यात दुसरेच कारण समोर आले आहे. ...

भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले

गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. ती मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन मुलीच्या घरी गेला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ...

झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल!

जेवणात चटपटीत, झणझणीत हवं असल्यास करा तोंडाला चव आणणाऱ्या दह्याच्या चटणीचे 3 प्रकार..  ...