लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका अन् २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका अन् २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु

अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक २४ मे, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.   ...

धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त

वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने माेठा अनर्थ टळला. ...

ऑफिसमध्ये काम करताना सतत जांभया येतात, झोप येते? आळस आणि झोप पळवण्याचे 5 उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसमध्ये काम करताना सतत जांभया येतात, झोप येते? आळस आणि झोप पळवण्याचे 5 उपाय

कामाच्या टेबलावर सतत जांभया आणि झोप? काम करताना येणारी झोप पळवण्यासाठीचे उपाय एकदम सोपे आहेत ...

अपघातात एक पाय गमावला, पण आता ती कृत्रिम पाय लावून मॅराथॉन पळतेय.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपघातात एक पाय गमावला, पण आता ती कृत्रिम पाय लावून मॅराथॉन पळतेय..

अपघातात तिनं स्वत:चा एक पाय गमावला. पण, आता कृत्रिम पायाच्या मदतीनं ती फक्त स्वत:च्या पायावर उभीच नाही, तर मॅरेथॉन धावतेय.. भारताची पहिली ब्लेड रनर किरण कनोजिया ...

स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

Shopping Tips: चाकू हा प्रत्येक स्वयंपाक घरातला एक महत्त्वाचा घटक.. काम झटपट करायचं असेल तर हाताशी असे दोन- तीन चाकू हवेच. म्हणूनच तर पहा ऑनलाईन चाकू- सुरी (knife purchase) खरेदीचे हे स्वस्त पर्याय. ...

Easy Dosa Recipes : रोज नाश्त्याला झटपट काय करायचं असा प्रश्न पडतो? घ्या डोशाचे ३ पर्याय, पोटभर - पौष्टिक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Easy Dosa Recipes : रोज नाश्त्याला झटपट काय करायचं असा प्रश्न पडतो? घ्या डोशाचे ३ पर्याय, पोटभर - पौष्टिक

Easy Dosa Recipes : झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपी...पाहा कशा करायच्या... ...

आई, खूप बोअर होतंय! आता मी काय करू? - मुलांच्या प्रश्नाला द्या भन्नाट ‘ॲक्शन’ उत्तर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, खूप बोअर होतंय! आता मी काय करू? - मुलांच्या प्रश्नाला द्या भन्नाट ‘ॲक्शन’ उत्तर

टीव्ही-मोबाईल पाहत बसतात म्हणून मुलांना समर कॅम्पमध्ये ‘अडकविण्यापेक्षा’ त्यांना मजा येईल अशी कौशल्यं घरातच शिकवली तर. लाइफ स्किल्सही शिकता येतील आणि मजाही येईल सुटीची..  ...

गोंदियात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.  ...