लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा

दिंडोरी : शासनाने मोबाइलमध्ये ई-पीक नोंदणी ॲप दिशादर्शक असून, शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे. यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल अव्वर सचिव नितीन ...

इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी

इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...

रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आंदोलन

येवला : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने येथील विंचूर चौफुलीजवळ केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सिन्नरजवळ अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरजवळ अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू

सिन्नर : सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने दोघा मित्रांचा मृत्यू झाला. सिन्नरजवळील शाहू हॉटेल जवळ शुक्रवारी (दि. २०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...

सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल

Crime against 300 Shiv Sainiks for throwing stones at Somaiya's car : शिवसैनिकांसह जमावातील काही लोकांनी साेमय्या यांच्या वाहनावर शाई व दगड फेक करीत किरीट सोमया व भाजपा यांचेविरोधात जोर-जोरात घोषणाबाजी केली होती. ...

राखी पौर्णिमा स्पेशल 'नारळ थाळी!' चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ नारळाचेच, ही थाळी करुन तर पहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राखी पौर्णिमा स्पेशल 'नारळ थाळी!' चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ नारळाचेच, ही थाळी करुन तर पहा

ताटात चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ ओल्या नारळाचे. त्यामुळे राखी पौर्णिमेला ओल्या नारळाचा कोणता पदार्थ करावा हा प्रश्नच सुटेल. ...

भांडणामुळे पत्नी निघाली माहेरी; संतापलेल्या पतीने केले स्वतःच्याच मुलाचे अपहरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भांडणामुळे पत्नी निघाली माहेरी; संतापलेल्या पतीने केले स्वतःच्याच मुलाचे अपहरण

या दोघांचा सुखात संसार सुरु असताना पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला आणि त्याने पत्नी अपर्णा हिचा छळ सुरु केला. ...

रावसाहेब दानवेंना म्हसोबाचा बोकड्या म्हणू शकतो, पण म्हणणार नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवेंना म्हसोबाचा बोकड्या म्हणू शकतो, पण म्हणणार नाही

प्रदेश कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे यांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा निषेध ...