मनमाड : येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले. ...
कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच कळवण तालुक्यात दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. सत्काराला ...
दिंडोरी : शासनाने मोबाइलमध्ये ई-पीक नोंदणी ॲप दिशादर्शक असून, शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे. यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल अव्वर सचिव नितीन ...
इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...