लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न

साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची  अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...

Bigg Boss 19: शॉकिंग! 'बिग बॉस'मधून 'या' स्पर्धकाची एक्झिट, चाहत्यांना बसणार मोठा धक्का - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: शॉकिंग! 'बिग बॉस'मधून 'या' स्पर्धकाची एक्झिट, चाहत्यांना बसणार मोठा धक्का

या आठवड्यात 'बिग बॉस १९'च्या घरातून कोण बाहेर पडणार याबाबत खुलासा झाला आहे. या आठवड्याच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.  ...

"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

"लग्नाचा निर्णय घेताना घाई केली...", घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली मयुरी वाघ, म्हणाली, शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा ...

"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजानेदेखील करवाचौथ साजरी केली. सुनिताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं. तर गोविंदानेही पत्नीला खास गिफ्ट दिलं.  ...

मराठी अभिनेत्रीने दाखवली तिच्या ८ महिन्याच्या लेकाची झलक; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशात झाली स्थायिक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने दाखवली तिच्या ८ महिन्याच्या लेकाची झलक; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशात झाली स्थायिक

अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ८ महिन्यांचा झाला आहे. ...

हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."

३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

रेखापेक्षाही सुंदर दिसते तिची बहीण राधा; एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखापेक्षाही सुंदर दिसते तिची बहीण राधा; एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री

वयाची सत्तरी ओलांडली तरी रेखाचं सौंदर्य आणि तेज आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. रेखाप्रमाणेच तिची बहीणही अत्यंत सुंदर दिसते. ...

"प्रणित मोरेला झिरो स्क्रीन टाइम...", 'बिग बॉस'वर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली- "हा एडिटिंगचा खेळ..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रणित मोरेला झिरो स्क्रीन टाइम...", 'बिग बॉस'वर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली- "हा एडिटिंगचा खेळ..."

प्रणितला त्याच्या चाहत्यांचाही चांगला सपोर्ट मिळत आहे. अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सही प्रणितसाठी पोस्ट करत आहेत. पण, प्रणितला 'बिग बॉस १९'मध्ये झिरो स्क्रीन टाइम मिळत असल्याचं अंकिता वालावलकरचं म्हणणं आहे.  ...