कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
मराठी अभिनेता हार्दिक जोशीनेही यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच घरी आणली आहे. हार्दिकने महागडी आणि लक्झरियस अशी नवी कोरी कार खरेदी केली आहे. ...
'माहेरची साडी' हा अलका कुबल यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. पण, या सिनेमासाठी अलका कुबल या पहिल्या पसंत नव्हत्या. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. ...
बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओजबाबत घरातील सदस्यांना सांगून मालतीने तान्याची पोलखोल केली. त्याबरोबरच एक धक्कादायक विधानही मालतीने तान्य ...
ऐन दिवाळीत नोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ...
रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. ...
ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा परतत आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का बसला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकारने प्रतिक्रिया दिली आहे. ...