जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Russia On Local Currency रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी अमेरिकेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाल्याचंही दिसून येतंय. ...
जर तुम्ही मुलीचे आई वडील असाल आणि तुम्ही तिच्या चांगल्या भविष्याचे, उत्तम शिक्षणाचे आणि विवाहाच्या दृष्टीनं तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणारी सरकारी योजना आहे. पीपीएफमध्ये दरमहा २००० रुपये जमा केल्यास १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल हेही जाणून घेणार आहोत. ...
Post Office Investment: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावादेखील मजबूत असेल. ...
Post Office Schemes:आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्व बँकांनी बचत खात्यांवरील व्याजातही कपात केली. मात्र, पोस्ट ऑफिसनं अद्याप आपल्या एकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात केलेली नाही. ...
Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँकेनं (RBI) आपल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात म्हणजेच रेपो दरात ०.५० टक्के कपात केल्यापासून बँकांनीही गृहकर्जाचे दर कमी केलेत. जर तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी स्वस्त दरातही मिळू शकत ...