पहिल्या घटनेत गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक बुधवारी २७ मार्चला रात्री ११.३० वाजता कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ...
गेल्या २० मार्चला दुपारी २.३० वाजता अनिकेत महेंद्र चव्हारे (२५, रा. विश्रामनगर, कपिलनगर) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. ए-५३६८ किंमत ५० हजार आपल्या घराच्या कंपाऊंडजवळ लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळविली. या प्रकरणी ...