लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दत्ता यादव

उसाच्या फडात चक्क गर्भलिंग निदान; फलटणमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उसाच्या फडात चक्क गर्भलिंग निदान; फलटणमधील धक्कादायक प्रकार

‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक माहिती उघड. ...

लग्नाचं आश्वासन, तरुणीला १६ लाखांना गंडा; साखरपुडा करूनही फसवणूक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लग्नाचं आश्वासन, तरुणीला १६ लाखांना गंडा; साखरपुडा करूनही फसवणूक

हतबल तरुणाची तक्रार. ...

कामगार विभागाचा उपसंचालक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कामगार विभागाचा उपसंचालक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

१७ हजार स्वीकारले; साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत कारवाई ...

Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला

पब्जी खेळत असताना दोघांची झाली ओळख, उत्तर प्रदेशहून भेटण्यासाठी साताऱ्यात आला ...

Satara: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून शोध सुरू

सातारा: महामार्ग ओलांडत असताना एका तरूणाच्या पोटावर अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सुनील यशवंत मोहिते (वय २१, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे मृत ... ...

शेतकऱ्यांचे पैसे पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली, मित्रांच्या मदतीने १८ लाखांची रोकड लुटली  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांचे पैसे पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली, मित्रांच्या मदतीने १८ लाखांची रोकड लुटली 

सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने अवघ्या दोन दिवसांत या लुटीचा पर्दाफाश करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. ...

पोलिसांची तपासणी सांगून तीन तोळ्यांचे दागिने लांबविले, साताऱ्यातील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांची तपासणी सांगून तीन तोळ्यांचे दागिने लांबविले, साताऱ्यातील घटना

सातारा : ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून ... ...

विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, पब्जी खेळताना उत्तर प्रदेशमधील तरुणाशी ओळख - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, पब्जी खेळताना उत्तर प्रदेशमधील तरुणाशी ओळख

ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...