लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार

ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली ...

तपश्चर्या ही फळ देतेच, कला शिक्षक श्रीधर केळकर 'शताब्दी' पुरस्काराने सन्मानित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तपश्चर्या ही फळ देतेच, कला शिक्षक श्रीधर केळकर 'शताब्दी' पुरस्काराने सन्मानित

रा.स्व.संघाच्या नमस्कार मंडळात लागणाऱ्या प्रताप सायं शाखेचे मुख्य शिक्षक कै. बंडू गोगटे यांच्यामुळे मी कथाकथन, वक्तृत्व करायला शिकलो. ...

मोठी बातमी! कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा; इंद्रायणी एक्स्प्रेससह पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोठी बातमी! कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा; इंद्रायणी एक्स्प्रेससह पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

कल्याण जवळील पत्रीपुलाजवळ ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगलवरी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली ...

'कल्याण' आगाराला बाप्पा पावला, गणरायाच्या आगमनालाच ७५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कल्याण' आगाराला बाप्पा पावला, गणरायाच्या आगमनालाच ७५ लाखांचे उत्पन्न

३०२ बस मधून १३ हजार २८८ प्रवाशांनी घेतला लाभ ...

चार महिन्यात १२३० प्रवाशांनी ओढली मध्य रेल्वेच्या गाड्यांची चेन, साडेसात लाखांपेक्षा अधिक दंड वसूल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार महिन्यात १२३० प्रवाशांनी ओढली मध्य रेल्वेच्या गाड्यांची चेन, साडेसात लाखांपेक्षा अधिक दंड वसूल

प्रवाशांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे मध्य रेल्वेचे आवाहन. ...

अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा

पर्यावरण दक्षता मंडळासह अन्य संस्थांचा निर्माल्य संकलन उपक्रम ...

बोईसर ट्रेनचा रेल रोको करणे चांगलेच महागात; दहापैकी आणखी सात जणांचा शोध सुरू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोईसर ट्रेनचा रेल रोको करणे चांगलेच महागात; दहापैकी आणखी सात जणांचा शोध सुरू

पाच पथक भिवंडी, कामण रोड पट्ट्यात रवाना; आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यंत्रणांनी नोंदवले गुन्हे ...

ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

मोटरमनने प्रथम गाडीलाआपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केली आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर ड्रममध्ये दगड-खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...