शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव

By admin | Updated: March 8, 2015 00:11 IST

शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार

अमरावती : शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यापुर्वी साईनगर परिसरात पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे, हे येथे उल्लेखनीय.मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात भारतीय यांनी पोलीस आयुक्तालयात हल्ली १० पोलीस ठाणे आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार लक्षात घेता नवीन दोन पोलीस ठाणे निर्माण करणे गरजेचे झाले आहे. साडेआठ ते नऊ लाख लोकसंख्या महानगराची असून काही ग्रामीण भागही पोलीस ठाण्यांना जोडण्यात आला आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना त्या तुनलेत पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे तुषार भारतीय यांनी म्हटले आहे. संरक्षणासाठी आवश्यकअमरावती : शहराची सीमा बघता पूर्व आणि पश्चिम परिसरात नव्याने वसाहती स्थापन होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तपोवन, साईनगर या भागात नव्याने पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे स्वरुप वाढत असून दिवसाढवळ्या गोळीबार, मंगळसूत्र चोरीच्या घटना, वाहन चोरणारी टोळी, महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मणुष्यबळाची कमतरता ही नित्याचीच बाब असल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. एखाद्या घटनेचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया राबविताना मणुष्यबयाच्या कमतरतेने पोलीसांची दमझाक होत आहे. नव्याने पोलीस ठाणे मंजूर झाल्यास त्यानुसार मणुष्यबळ देखील मंजूर केले जाईल,असे भारतीय यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गुन्हेगारीचे वाढते स्वरुप लक्षात घेता नवीन ठाण्यांसह पोलीस मनुष्यबळ वाढविणे गरजेचे झाले आहे. साईनगर आणि तपोवन हे पोलीस ठाणे मंजूर झाले तर फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ या ठाण्यांवर येणारा कामांचा ताण कमी होईल. एखाद्या प्रकरणाचा तपास करताना अलिकडे मणुष्यबळ अभावी पोलिसांना अनेक संकटाच्या सामोरे जावे लागत आहे. शहराच्या नवीन भागात झपाट्याने लोकवस्त्या वाढत असल्यामुळे नागरिकांचे संरक्षण आणि कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साईनगर, तपोवन या परिसराचे नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.