शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे करताना तीन युवक ताब्यात

By admin | Updated: July 20, 2014 02:01 IST

अकोला बसस्थानकासमोरील गांधी जवाहर बागेमध्ये तीन युवतींसोबत अश्लील चाळे करणार्‍या तिघांना ऑल वुमन मोबाईल पथकाने ताब्यात घेतले.

अश्लील चाळे करताना तीन युवक ताब्यात
अकोला : बसस्थानकासमोरील गांधी जवाहर बागेमध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास तीन युवतींसोबत अश्लील चाळे करणार्‍या तिघांना ऑल वुमन मोबाईल पथकाने ताब्यात घेतले. या तिघांपैकी एक अल्पवयीन मुलगा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर सोडून दिले.
गांधी-जवाहर बागेमध्ये तीन युवती व तीन युवक अश्लील चाळे करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांना मिळाली. त्यांनी पथकासह गांधी- जवाहर बागेची पाहणी केली असता, गोरेगाव येथे राहणारा दशरथ महादेव सोळंके (१८), शेगाव येथील विलास मधुकर सरदार (२३) आणि एक १७ वर्षीय मुलगा तीन महाविद्यालयीन युवतींसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी युवती व युवकांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. आई-वडिलांना बोलावून युवतींना त्यांच्या ताब्यात दिले. तिघा मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.