शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात आदिवासी कुटुंबांना मिळणार शिधापत्रिका

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. दुर्लक्षीत गणेशवाडीत आज सकाळीच ही यंत्रणा पोहोचली. दोन दिवसात या आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका मिळवून देऊ, असे आश्वासन तहसीलदार सुधीर पाटील यांनी देऊन तत्काळ त्याची कार्यवाही सुरू केली.जखणगाव शिवारात गणेशवाडी ही आदिवासींची वस्ती आहे. वर्षानुवर्षे हे कुटुंब मोलमजुरी करून तेथे वास्तव्यास आहेत. मात्र यातील बहुतांशी कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती व इतर लाभांपासून वंचित राहावे लागे. शिधापत्रिका मिळविण्यासाठी आदिवासींनी शासनाची दारे झिजवली. मात्र, त्यांचा ‘आवाज’ शासनाला ऐकूच आला नाही. ‘लोकमत’ने सोमवारी शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे या आदिवासी कुटुंबांची करूण कहानी प्रसिद्ध करताच, मंगळवारी सकाळीच ही यंत्रणा या वस्तीपर्यंत पोहोचली. तेथील कुटुंबाची माहिती घेऊन शिधापत्रिका नसणारी ३७ कुटुंबांची यादी तहसीलदार पाटील यांनी तयार करून घेतली. विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. सर्व बाबींची पूर्तता करून या आदिवासी कुटुंबांना दोन दिवसात शिधापत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी देऊन त्याबाबतची कार्यवाही मंडलाधिकारी व तलाठी यांना करण्याचे आदेश दिले. या वस्तीमधील एकही कुटुंब शिधापत्रिकेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. (तालुका प्रतिनिधी)