शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:33 IST

मंत्री, विविध विभागांचे सचिव, आमदार यांच्यासाठी वातानुकूलित विविध कक्ष उभारले आहेत. साडेतीन हजार खुर्च्याची व्यवस्था केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे उद्या (दि. ६ मे) होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक दीड तास चालणार असून यासाठी ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारण्यात आला.

मंत्री, विविध विभागांचे सचिव, आमदार यांच्यासाठी वातानुकूलित विविध कक्ष उभारले आहेत. साडेतीन हजार खुर्च्याची व्यवस्था केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार भरगच्च निधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आराखड्याला मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाला नगरी भोजनाचा पाहुणचारमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सचिव यांच्यासह सहाशे व्हीव्हीआयपींच्या भोजनाची व्यवस्था बचत गटातील महिलांकडे देण्यात आली आहे.यात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले १५-२० विविध पदार्थ बनवले जाणार आहेत. त्यात शिपी आमटी, आमरस, शेंगोळे, थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, दही धपाटे आदी पदार्थांचा समावेश असून मंत्री, आमदार आणि सचिवासांठी चांगलीच मेजवानी ठरणार आहे. 

टॅग्स :Governmentसरकार