शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:25 IST

बाळासाहेब थोरात यांच्यावर सुजय विखे पाटील यांनी केली होती टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: खबरदार...! माझ्या बापाविषयी काही बोलाल तर... संगमनेरकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही, अशा शब्दात मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे - पाटील यांच्यावर पलटवार केला. दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे - पाटील यांनी संगमनेरमधील सभेत बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. थोरात यांनी ४० वर्षे सेटलमेंटचे राजकारण केले. आम्ही चाळीस वर्षांची दहशत मोडून काढणार आहोत. माझ्या कार्यकर्त्यांना हात लावायचा प्रयत्न केला तर येथे येऊन गाडेन, असे विधान विखे यांनी केले होते.

यासंदर्भात बोलताना जयश्री म्हणाल्या, थोरात सर्वांत जास्त काळ महसूलमंत्री राहिले. पण, कधी कुणाचे वाटोळे केले नाही. यांनी मात्र खोट्या केसेस करून लोकांना त्रास दिला.

मंत्री विखे पाटील-थोरात काय म्हणाले?

जयश्री थोरात यांच्या भाषणाबाबत राधाकृष्ण विखे-पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, नासमज व्यक्तीविषयी मी काय बोलणार? बोलणारी मुले आहेत. त्यांना अजून समज यायची आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSujay Vikheसुजय विखेsangamner-acसंगमनेर