lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner-ac, Latest Marathi News

मालेवाडीच्या गुळाला सात हजाराचा दर : सरासरी दर वाढण्याची अपेक्षा - Marathi News | The rate of seven thousand rupees to Maalwadi jaggery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मालेवाडीच्या गुळाला सात हजाराचा दर : सरासरी दर वाढण्याची अपेक्षा

सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे. ...

शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात  - Marathi News | Balasaheb Thorat - Different equation of power if Shiv Sena comes along | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात 

भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला. ...

Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Don't quit your studies', Uddhav Thackeray's advice to Sujay Vikhe patil in sangamner | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघामधून शिवसेनेने साहेबराव नवले यांना मैदानात उतरवले आहे. ...

शिर्डीत बाळासाहेब थोरातांच्या कन्या देणार राधाकृष्ण विखेंना आव्हान ? - Marathi News | in Shirdi Thorat 's daughter challenges to Radhakrishna Vikhe Patil ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीत बाळासाहेब थोरातांच्या कन्या देणार राधाकृष्ण विखेंना आव्हान ?

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून थोरातांनी शिर्डी मतदार संघातील गाठीभेटी वाढवल्या असून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

बाळासाहेब थोरातांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून शालिनी विखे मैदानात ? - Marathi News | Shalini Vikhe will fight against balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून शालिनी विखे मैदानात ?

बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ...

खासदार सुजय विखेंचा 'डाव फसला', इंदुरीकरांनी भाजप प्रवेश नाकारला - Marathi News | Indurikar denies BJP entry after instead of sujay vikhe patil in ahmednagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार सुजय विखेंचा 'डाव फसला', इंदुरीकरांनी भाजप प्रवेश नाकारला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली ...