लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 10 - Marathi News | saukhai-haonae-saopae-daukhai-haonae-kathaina-bhaaga-10 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 10

मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6 - Marathi News | Easy to sorrow is difficult to sorrow - Part 6 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7 - Marathi News | Easy to sorrow is hard to sorrow - Part 7 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7

शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 5 - Marathi News | Easy to sorrow is difficult to sorrow - Part 5 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 5

माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला  दु:ख नको असते पण तरी  देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8 - Marathi News | Difficult to grieve easier to be happy - Part 8 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 4 - Marathi News | Easy to sorrow is difficult to sorrow - Part 4 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 4

आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण  म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 9 - Marathi News | Difficult to grieve easier to sorrow - Part 9 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 9

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3 - Marathi News | Easy to sorrow is difficult to sorrow - Part 3 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. ...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2 - Marathi News | Difficult to sorrow easy to rejoice - Part 2 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2

पुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे ...