शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, आर्णी येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, बोदेगाव, बोरीअरब, आर्णीसह विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नेत्यांनी ठिकठिकाणच्या सभेत यात्रेला संबोधित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/आर्णी : प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, बोदेगाव, बोरीअरब, आर्णीसह विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नेत्यांनी ठिकठिकाणच्या सभेत यात्रेला संबोधित केले.दारव्हा येथील यात्रेच्या निमित्ताने झालेल्या सभेच्या व्यासपीठावर अजित पवार, धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री सुभाष ठाकरे, अनिल देशमुख, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, अ‍ॅड. आशीष देशमुख, अ‍ॅड. शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी नेत्यांनी विविध मुद्यांना हात घालताना युती सरकारवर आसूढ ओढले. पाच वर्षात भाकरी करपली त्यामुळे आता भाकरी फिरवा, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले. उद्धव ठाकरे आमदार-खासदारांना महालक्ष्मी दर्शनाला नेतात. मात्र ज्या पूरग्रस्त भागाने दहा आमदार दिले तिकडे फिरकायला शिवसेनेला वेळ नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली. यावेळी दारव्हा येथील सभेचे आयोजक वसंत घुईखेडकर यांनी प्रास्ताविक केले. अमोल मिटकरी व क्रांती राऊत यांनीही विचार मांडले. संचालन हरिश कुडे, आभार प्रा. चरण पवार यांनी मानले.आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी नेत्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले. यावेळी रवी नालमवार, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, तालुकाध्यक्ष हरिश कुडे, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, चिराग शहा, नगरसेविका अंजली खंडार, नीलंकुश चव्हाण, ज्योत्स्ना ठाकरे, उमा शिवरामवार, शंकर वाघमारे, यासीन नागानी, उमेश ठाकरे, सुनील पोटगंदलवार, संदीप बुटले, परवेज मिर्झा, संजय व्यवहारे, शंकर चव्हाण, मुबारक तंवर, सुनील राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार आर्णी तालुकाध्यक्ष हरिश कुडे यांनी मानले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार