शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एंडिंगनंतर बाजारपेठेत उसळली तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

यवतमाळच्या चिंतामणी खासगी बाजार समितीमध्ये शुक्रवारी सात हजार क्विंटल शेतमालाची आवक होती. यातील पाच हजार क्विंटल शेतमालाची मोजणी शुक्रवारी पार पडली, तर दोन हजार क्विंटल शेतमालाचे मोजमाप शनिवारी करण्यात आले. अतिरिक्त शेतमालाची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च एंडींगमुळे शेतमालाचे दर दबावात राहतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली होती. मार्च एंडिंगनंतर पुन्हा बाजारपेठ उघडताच शेतकऱ्यांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. ही गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने बाजार समितीच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. शुक्रवारच्या शेतमालाचा लिलाव शनिवारी करण्यात आला.  यवतमाळच्या चिंतामणी खासगी बाजार समितीमध्ये शुक्रवारी सात हजार क्विंटल शेतमालाची आवक होती. यातील पाच हजार क्विंटल शेतमालाची मोजणी शुक्रवारी पार पडली, तर दोन हजार क्विंटल शेतमालाचे मोजमाप शनिवारी करण्यात आले. अतिरिक्त शेतमालाची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागला. ऑफ सीजनमध्ये अचानक गर्दी वाढल्याचा प्रकार यावर्षी प्रथमच पाहायला मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनला ७४०० रुपये क्विंटलचे दर मिळाले, तर हरभऱ्याला ४४०० रुपये क्विंटलचा भाव राहिला. सोयाबीन आणि हरभऱ्याचे आवक वाढल्याने गहू, तुरीच्या पिकांची आवक शुक्रवारी थांबविण्यात आली होती. दरम्यान, सध्या बाजारपेठेत शेतमालास मिळणारे दर चांगले असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात एकच गर्दी केली आहे. यामुळे बाजारपेठ पुढील काही दिवस हाऊसफुल्ल राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाजारात कापूस दिसेना- कापसाचे दर १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, शेतकऱ्यांकडे कापूसच राहिला नाही. यामुळे बाजारपेठेत कापसाचे दर  वाढल्यानंतर कापूस गाड्या दिसत नाही. बहुतांश कापूस व्यापाऱ्यांकडे साठवून आहे. त्यांना आणखी दर वाढण्याची अपेक्षा आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड