हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू ...
जिल्हा परिषदेच्या शाळेत सरसकट पाचवा आणि आठवा वर्ग उघडण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनुदानित, विनाअनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ...
येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. ...
तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. ...
‘एसएमएस’द्वारे खरेदीसाठी बोलाविलेली हजारो क्विंटल तूर येथील बाजार समितीत पडून आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल सडत आहे. तूर सुरक्षित राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. यात मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...
वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...