पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही. ...
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. ...
गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर् ...
तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांनी याबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे. ...
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले. ...
आॅटोरिक्षा चालक आणि पोलिसांचे संबंध कधीही मुधर नसतात. नागरिकांसोबतच पोलिसही आॅटो चालकांना तुसडेपणाची वागणूक देतात. मात्र येथील ठाणेदार नरेश रणधीर यांच्या पुढाकारातून पोलीस प्रशासनाने आॅटो चालकांना ठाण्यात बोलावून त्यांना खाकी युनिफॉर्म देऊन सन्मानित ...
मटका, दारू, जुगार व अन्य अवैध धंद्यांमधून उभ्या राहणाऱ्या पैशातून गैरकृत्य केले जातात. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. म्हणूनच हे तमाम अवैध धंदे तत्काळ बंद करावे, असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) यांनी पोलीस अधी ...
बालाजी चौकातील बालाजी दुर्गोत्सव मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. मंडळाने बाहुबली चित्रपटातील महेशमती महालाची प्रतिकृती साकारण्याचे काम हाती घेतले. पाच ट्रक बांबू, एक ट्रक बांबूचे बॉटम, ४०० लिटर गोल्डन कलर, १० हजार मिटर कापडाचा वापर करण्यात आला. ...