पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. या मोचार्ने संपूर्ण वणी शहर दणाणून गेले. प्रा.डॉ.दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हा मोर् ...
वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दो ...
दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्याचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरल ...
हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे. ...
पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला. ...
नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर ...
मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी होतो. मात्र यावर्षी ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. निसर्गाच्या असमतोलाने तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीक्षेत्राला याचा मोठा फ टका बसला आह ...
विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे. ...
येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आ ...