शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे झाले आहे. अशाही स्थितीत शासनाने हमी भावाचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. दरवर्षी पणन महासंघाकडून दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र यावर्षी तो मुहूर्त निघालाच नाही. आता तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी शनिवारी कळंब तहसील कार्यालयात धडक दिली.शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर स्थितीत किमान हमी भावाने कापूस खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. विनाअट क्विंटलमागे एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती बालू पाटील दरणे, संचालक चंद्रशेखर चांदोरे, आनंदराव जगताप, सुदाम पवार, माजी सभापती शशीकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, पंडित चावरे, घनश्याम दरणे, अरुणा चांदोरे, दीपक कदम, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, शालीक भुजाडे, राजेश भोयर, सिद्धेश्वर वाघमारे, प्रवीण खडसे, पुरुषोत्तम आगलावे, महादेव कोरवते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस