Next

स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 01:44 PM2018-01-23T13:44:49+5:302018-01-23T13:45:20+5:30

स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी दोन महिला पुणे महापालिकेच्या इमारतीवर चढल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही ...

स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी दोन महिला पुणे महापालिकेच्या इमारतीवर चढल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.