Next

टोमॅटो वाचवू शकतात तुमची केस गळती |Are You Loosing Hair At Young Age?Tomato can be your Only Saviour

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:36 AM2020-11-26T10:36:29+5:302020-11-26T10:36:49+5:30

केस कमी वयात पांढणारे होतात, तुटतात, कमी वयात टक्कल पडते, केस भरपूर गळतात, असे एक ना अनेक केसांच्या समस्या आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळते... कमी वयात स्ट्रेस मुळे म्हणा किंवा तर प्रदूषण म्हणा नाहीतर बेस्ट असं म्हणूयात की fast फूड मुळे तुमची स्किन आणि केस यावर त्याचा विपरीत परिणाम झालाय. तर आज आपण जाणून घेऊयात केसांसाठी एकमेव उपाय ज्याला करायला जास्त वेळ ही लागत नाही... ते म्हणजे टोमॅटोचा वापर. yes! टोमॅटो खायचं नाहीये तर केसांना लावायचंय. ते कसं? जाणून घेऊयात