Next

केळ्याचे फेसपॅक कसे बनवायचे? How to Make Banana Facepack for Glowing Skin? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:35 PM2021-07-26T14:35:19+5:302021-07-26T14:35:34+5:30

फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन C तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. केळं हे असं फळं आहे जे तुम्हाला 12 महिने उपलब्ध असते. केळ्यामध्ये पोटॅशिअम,मॉईश्चर आणि व्हिटॅमिन A असते. केळं तुमच्या त्वचेला मॉश्चराईज करण्याचे काम करते. याशिवाय पिंपल्स कमी होतात... डाग कमी होतात... स्किन ग्लॉव करते... शिवाय natural उपाय असल्याने त्याचे कोणतेही side इफेक्ट्स हात नाही.. पण काही जणांना काही गोष्टी सूट होत नाही... म्हणून आधी हातावर tst करून पाहावं आणि मगच उपाय चेहऱ्यावर करावे... तर चला जाणून घेऊयात कि केळ्याचे फेसपॅक