Next

Netflix स्मार्ट डाऊनलोडने घ्या Binge watchची मजा | Use smart features of Netflix I Binge Watch

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 10:36 AM2020-12-03T10:36:56+5:302020-12-03T10:37:13+5:30

लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्स पाहण्यात आले, मग ते Amazon Prime असो किंवा नेटफ्लिक्स...आता, कोरोनाच्या काळात, खुप लोकांनी खुप सा-या वेब सीरीज, बिंज वॉच केल्या म्हणजेच एक वेब सिरीज एकाच वेळेला सगळी बघून काढली...आता, तुम्हाला सुद्धा वेब सीरीजचे सगळे एपिसोड्स एकत्र आणि एका रात्रीत पाहायला आवडत असतील, नेटफ्लिक्स वर येणारे नवीन शोस आणि मूव्हीजचं नोटिफीकेशन हवं असेल, तर काही बाबी आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत