Next

Hashtags' बनवतील तुम्हाला इंस्टाग्रामवर पॉप्युलर Use Hashtags& Get likes on Instagram |Lokmat Oxgen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 10:34 AM2020-12-03T10:34:58+5:302020-12-03T10:35:34+5:30

इंस्टाग्राम इज ऑल अबाउट फोटो, व्हिडिओस आणि स्टोरीज. पण, इंस्टाग्रामची खरी लाईफलाईन आहे, त्याचे हॅशटॅग्स. हॅशटॅग शब्द किंवा अक्षरांनी त्यार केलेली वाक्य असतात जी हॅश (#) या संबॉल ने सुरू होतात, उदाहरणार्थ #photooftheday , #love. ट्विटर, इंस्टाग्राम आणि टंब्लर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हॅशटॅग्स खुप महत्त्वाचा घटक आहेत.