Next

फटाक्यांवर बंदी आणायची का? Uddhav Thackeray On Diwali Crackers Banned | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:25 PM2020-11-09T12:25:58+5:302020-11-09T12:26:36+5:30

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात आला आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमहाराष्ट्रफटाकेदिवाळीवायू प्रदूषणUddhav ThackerayChief MinisterMaharashtrafire crackerDiwaliair pollution