By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Diwali Nagpur News यंदा ‘कोरोना’च्या सावटात दिवाळी साजरी झाल्याने फटाक्यांच्या वापरावर मर्यादा होती. मात्र तरीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त फटाके फुटले. असे असले तरी ‘ग्रीन’ तंत्रज्ञानामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मात्र दरवर्षीपेक्षा घटल्याचे दिसून आले. ... Read More
20th Nov'20