Next

Nawab Malik यांनी शेअर केलेल्या त्या फोटोवरुन Ashish Shelar भडकले Shelar meet Raza academy leader

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:31 PM2021-11-16T14:31:50+5:302021-11-16T14:32:27+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं आपण म्हणू शकत नाही. रझा अकदमीच्या कार्यालयात बसून आशिष शेलार बैठक कशासाठी करत होते याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असा थेट सवाल मलिक यांनी विचारला... यानंतर आता आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांना थेट इशारा दिलाय...