Next

Abhidnya Bhave Funny Video With Father | अभिज्ञाचा बाबांसोबत धमाल अंदाज | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:01 AM2021-09-02T11:01:55+5:302021-09-02T11:02:11+5:30

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. विविध मालिकांमधून अभिज्ञाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेय. अभिज्ञा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिज्ञा सोशल मिडियावर अनेकदा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाही दिसून येत असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या बाबांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती तिच्या बाबांसोबत डान्स करताना दिसून येतेय.