Next

स्वयंपाक करताना कोणते २ शब्द बोलल्यावर घराची प्रगती होईल?Vastushastra tips for Kitchen |Kitchen Tips

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:31 PM2022-03-28T17:31:54+5:302022-03-28T17:32:21+5:30

प्रत्येकाला आपल्या घराचे किचन हे सुरेख अशा पद्धतीने सजवलेले असावे असे वाटते असते. किचनमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा अधिकार असतो. पण वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाक करताना कोणते २ शब्द बोलल्यावर घराची प्रगती होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #VastushastraTipsforKitchen #Kitcheninformation #KitchenTips