लाइव न्यूज़
 • 05:56 PM

  गोव्यात गेल्या २४ तासांत 757 नवे रुग्ण. ५ मृत्यू.

 • 05:52 PM

  औरंगाबाद: गेवराई तांडा येथील विहिरीत दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळून आला.

 • 05:27 PM

  डॉ. रेड्डीजकडून रेमडेसीवीर इंजेक्शनचा देशभरातील लाईव्ह साठा तपासण्यासाठी वेबसाईट लाँच.

 • 05:25 PM

  नाशिक : चुंचाळे येथे भाडेकरूने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने वयोवृद्ध घर मालकिणीची निर्घृणपणे केली हत्या

 • 05:10 PM

  नाशिक : चुंचाळे येथे भाडेकरूने आपल्या तिघा साथीदारांच्या मदतीने वयोवृद्ध घर मालकीनीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 • 05:10 PM

  नाशिक : चुंचाळे येथे भाडेकरूने आपल्या तिघा साथीदारांच्या मदतीने वयोवृद्ध घर मालकीनीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 • 05:05 PM

  "चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा"

 • 05:03 PM

  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. निवडणूक आयोगाचे अफवांवर स्पष्टीकरण.

 • 04:55 PM

  आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

 • 04:48 PM

  पाकिस्ताननं नाकारलं, मात्र ब्रिटननं स्वीकारलं; निर्यात होणार ३६७५ टन भारतीय साखर

 • 04:38 PM

  कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे - डॉ. नीलम गोऱ्हे

 • 04:23 PM

  तातडीने पाकिस्तान सोडा; फ्रान्सचे नागरिकांना आदेश

 • 04:11 PM

  Maharashtra Lockdown : उद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, सुभाष देसाईचं आवाहन

 • 04:01 PM

  ठाण्यातील नितिन कंपनी जंक्शनजवळ वागळे पोलिस स्टेशन आणि ट्राफिक यूनिट यांच्याअंतर्गत वाहानाची तपासणी सुरु; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

 • 03:57 PM

  नागपुरच्या मेडिकल कॉलेजमधील कोरोना पेशंट बेड शेअर करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल.

All post in लाइव न्यूज़